Skip to product information
1 of 3

Ghongadi.com

Pure White Puja Aasan (Pack of 2)

Pure White Puja Aasan (Pack of 2)

Regular price Rs. 1,250.00
Regular price Rs. 1,250.00 Sale price Rs. 1,250.00
Sale Sold out
Color

साईझ: 22" x 26"

किंमत: 1250₹ मधे दोन आसनांची जोडी

डिलिव्हरी वेळ - ऑर्डर दिल्यापासून 8/9 दिवसांत घरपोच मिळेल 

देवपूजा तसेच बैठकी साठी वापर करण्याजोगे 100% शुद्ध लोकरीचे आसन आम्ही आपल्यापुढे घेऊन येत आहोत. पांढऱ्या शुभ्र अशा राजस्थानी मेंढीच्या लोकरिपासून तयार केलेली आसने अतिशय मऊ आणि आरामदायक आहेत. चिंतन-मनन तसेच ध्यान-धारण करण्यासाठी उपयुक्त असलेले हे आसन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे लोकरीच्या असनांवर बसून वाचन अथवा केलेल चिंतन हे अधिक लाभदायी आहे. कार सीट अथवा ऑफिस खुर्चीवर देखील हे आसन बसण्याकरता वापरता येते. 

फक्त एक आसन मिळेल का?

एक आसन घरपोच पाठविण्याचा खर्च ग्राहकांसाठी अधिक असल्याने आम्ही दोन आसनांची जोडी 1250₹ मधे घरपोच पाठविण्याची सेवा देत आहोत. 

हे आसन 100% लोकरीचे आहे का? वापरलेली लोकर भेसळयुक्त तर नाही ना?

घोंगडी.कॉम द्वारे वापरण्यात येणारी लोकर ही उच्च गुणवत्तेची तसेच 100% ओरिजिनल मेंढीची लोकर आहे. लोकरी मधे कोणतीही भेसळ न करता  संपूर्ण खात्रीलायक ओरिजिनल घोंगडी आणि आसन देणारा घोंगडी.कॉम हा महाराष्ट्रातील एकमेव ब्रँड आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वापरायचे आसन हेच आहे का?

आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे लोकरीच्या असनांवर बसून वाचन अथवा केलेल चिंतन हे अधिक लाभदायी आहे. खास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयुक्त ठरेल अशा साईझ मधे हे आसन बनविण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

 

View full details